चीत्रावलोकन





नागपूर- येथील रेशिमबाग स्थित महाराष्ट्र वैश्य संघाचे पुर्णत्वास येत असलेल्या केंद्रीय भवनात अखील वैश्य समन्वय संघाची ७ वी विभागीय बैठक रविवार, दि. ८/१/२०१७ रोजी संपन्न झाली. प्रा श्री. रमेशराव बहुगुणे यांचे हस्ते दिपप्रज्वलन होऊुन सभेेचे ऊद्घाटन झाले.





    समन्वय समिती सभा खामगाव जिल्हा बुलढाणा 







    सोनार जोडो अभियान

    नागपूर- महाराष्ट्र स्वर्णकार संस्था, नागपूर तर्फे सर्वशाखी सुवर्णकार गुणवंत विद्यार्थीगौरव रविवार दि२१/८/१६ रोजी नागपूरातील राजवाडा पॅलेस,गांधीसागर महाल येथे योजीला आहे. यात समाविष्ठ होण्यासाठीचे विद्यार्थ्यांनी आपली योग्य कागदपत्रे आवश्यक त्या पुराव्यांनिशी महाराष्ट्र स्वर्णकार संस्थेच्या ईतवारी येथील कार्यालयात अथवा सुवर्णालंकार कार्यालयात १० ऑगस्ट पुर्वी पोचतील या बेताने पाठवावीत












    नाशिक- येथे शनिवार दि.9/7/16 रोजी ऑल इंडिया सोनार फेडरेशन, राज्यस्तरीय कृती समितीची बैठक संपन्न झाली. बैठकीत अहिर, लाड,वैश्य,माळवी, झाडी,पंचाळ ,दैवज्ञ शाखेतील बरीच मंडळी उपस्थित होती. जालना, अकोला, सोलापूर, पुणे, अमरावती, धुळे, नागपूर, ठाणे, मुंबई, औरंगाबाद, इंदौर, परभणी, नाशिक, छत्तीसगड,जयपूर, सातारा येथील समाज संस्थाध्यक्ष यांचे उपस्थितीत ऑल इंडिया सोनार फेडरेशनची घटना वाचून इतर पोटशाखा यांचे प्रश्न, सामाजिक प्रश्न यावर चर्चा होवून संस्थेच्या नियमावलीप्रमाणे कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली.यात वैश्य समाजाचे

    श्री दिलीपजी दाभाडे
    श्री अविनाशजी बिंड
    श्री दत्तात्रयजी वझरकर
    श्री विद्याधरजी भुताड
    श्री दिलीपजी शेटे
    श्री विनोदजी बिंड
    श्री संदिप सराफ, यांची कार्यकारिणी व विविध समित्यांवर निवड झाली.
    प्रास्ताविक डॉ. श्री देवेंद्र शेरेकर साहेब यांनी केले. आभार श्री अविनाश बिंड,पुणे यांनी केले. भोजनाची व बैठकीचे आयोजन खुशी प्राॅडक्शनचे,संत नरहरी सिनेमाचे निर्माते श्री संजय जाधव व त्यांच्या सहकारी मित्रांनी केले.

    0 comments:

    Post a Comment

    Upcoming event News आयोजित कार्यक्रम वार्ता

    • a
    • b
    • c

    past event News संपन्न कार्यक्रम वार्ता

    • c
    • b
    • a

    Download

    forum मुक्तपीठ

    forum मुक्तपीठ
    सामाजिक मुक्तपिठ Social networking आमचा Telegram group सोबत संलग्न व्हा

    Community Store Regestration

    Community Store Regestration
    समाज भांडार सूची फॉर्म

    Matrimony Regestration

    Matrimony Regestration
    वधु वर माहिती फॉर्म

    Directory form

    Directory form
    नामसूची फॉर्म

    websit चे बदललेले नवे स्वरूप आपणास कसे वाटले?

    Categories

    Total Pageviews संकेतस्थळ दर्शक संख्या

    Advertisement जाहिरात

    facebook

    Maps

    Calander

    Contact Form संपर्क फॉर्म

    Name

    Email *

    Message *

    Popular Posts