चीत्रावलोकन




 _______________________________________________________________________________


_______________________________________________________________________________



_______________________________________________________________________________
12. वैश्य सोनार संघ, अकोला विवीध रंगछटा घेवून समाजकार्य उद्येश सफलतेसाठी नवचैतन्य घेवून आज दि.11/3/18 रोजी समाज कारण ते राजकारण याचा प्रभूत्व मंच गूणगोरव करावा तेवढा कमी पडेल मंचावर सन्माननीय प्रमूख पाहुने ग़ामपंचायत पाथडीँ सदश्या सौ.रेखाताई अनंतराव बाळापूरे व समाज अध्यक्षा सो.कांचनताई शेटे ,कार्यक़मला लाभलेले अध्यक्षा श्रीमती लिलाबाई काळे व मंचावर उपस्थित सौ.अरूणाताई भटूरकर,सौ.अर्चनाताई सपकाळ या विशाल मंचावर आज जागतीक महिला दिन साजरा केला . या जागतिक महिला दिनाचे उक्तुष्ठ संचालन संघाचे उपाध्यक्षा सौ.डाँ.राजश्रीताई सुधिर कांडेकर यानी सुसंवादिक अशा वाणीने केले. मंचावर असलेल्या सर्व सन्मानियाचे मार्गदशँन लाभले व समाज महिलांचेही मार्गदशँन लाभले व कू.पूरकर ह्य गोडस मूलीने डांस करुन सर्वाची मने जिकली.व समाज कार्यामधे महिलांचा सहभाग अधिक राहावा यासाठी महिला मंडळ स्थापन केले.सर्वाचेआभार साखरगोडी आवाजात श्रीमती.रेखा भटूरकर यांनी आभार मानले. कार्यक़म यशस्वितेसाढी सर्वाचे सहकिर्य लाभले.संघ आपला ऋणी आहे.
संघातफेँ सचिव अरूण बाळापूरे
_______________________________________________________________________________

11.वैश्य सोनार समाज जाग्रुती मोढया वेगाने न थांबता होतांना दिसत आहे याचे प्रत्यक्ष उदारन म्हणजे अकोला व वाशिम तालूका निहाय वैश्य सोनार संघ,अकोला व वाशिम संघाने ठरविल्या प्रमाने गुरूपोनिँमा व समाज कार्याबद्ल वरिष्ठांचे मार्गदशँन असे विविध विषय घेवून संघ जोमाने कार्य करीत आहे त्याचे प्रत्यक्ष उदारन म्हणजे दि.30/7/18 रोजी मंगरूळपीर तालूका समाज बांधवाचा कार्यक्रम उत्कूष्टतेने पार पाडला.त्याबद्ल सर्वाचे मनपूर्वक स्वागत.आपन याच जोमाने व आपल्या अमोल सहकार्याने एक एक पाऊल पूठे टाकत जाऊ निच्चितच ऊदे्श गाठण्याला वेळ लागनार नाही.
धन्यवाद अध्यक्षा, उपाध्यक्षा,सचिव.
_______________________________________________________________________________
10.वैश्य सोनार संघ, अकोला व वाशिम, गुरूपोनिँमा वसमाज जागु्ती,समाज कापर्याबद्दल वरिष्ठांचे मार्गदशँन हा विषय घेवून तेल्हारा तालूका प्रतिनीधी श्री.प्रा.मूकूंद म.बाळापूरे यांच्या कडे उत्कुष्ठतेने पार पडला.त्याबद्दल सर्वाचे मनपूर्वक स्वागत.आपन याच जोमाने कार्य करूया धन्यवाद.अध्यक्षा,उपाध्यक्षा,सचिव.
______________________________________________________________________________
9. वैश्य सोनार संघ अकोला व वाशिम संघा द्वारे एक अविस्मरणीय व ऋनाणबंध क्षण, साक्षात इश्वर पूजन असा हा सोहळा म्हणजे वृद्धाचे चरण स्पर्श व आशीर्वाद सोहळा दिनांक ८/३/१९ म्हणजे ! जागतिक महिला दिनाचे ! औचित्य साधून " मातोश्री वृद्धाश्रम " कौलखेड शिवापूर बार्शीटाकळी रोड अकोला येथे आयोजित कार्यक्रम सपन्न झाला.




















कार्यक्रमाचि रुपरेषा
====================
१) दुपारी १२-45 वाजता श्री नरहरी महाराज भगवंताचे पूजन झाले.
२) दुपारी १-०० वाजता सन्मानित भेट वस्तू
वैश्य सोनार संघ अकोला व
स्व. मोरेश्वरराव कांडेकर यांच्या स्मृती प्रीत्यर्थ प्रत्येकी १ असे २ पंखे मातोश्री वृद्धाश्रमाला देण्यात आले .
३) दुपारी १-०० ते २-०० आदरणीय व पूज्यनिय यांना रुचकर जेवण सर्वांनी वृद्धाश्रमातिल सर्वांना पंगत वाढून देण्यात आले सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेतला. श्री.चेतन भाऊ भुजबळ संघ प्रतिनिधी यांनी सर्वांना भोजना नंतर आईस्क्रिम दिली.

या कार्यक्रमाला सर्व महिला व समाज बाधव मोठ्या संखेने या अविस्मरणीय सोहळ्याला उपस्थित राहाले त्या बद्दल वैश्य सोनार संघा तर्फे सचिव अरुण बाळापुरे यांनी सर्वांचे आभार मानले.
स्थळ- मातोश्री वृद्धाश्रम, शिवापूर, बार्शीटाकळी रोड अकोला.
सेवाधारि
अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव
अध्यक्ष महिला मंडळ, व
कार्यकारी मंडळ.
_______________________________________________________________________________
7.वैश्य सोनार संघ अकोला व वाशिम तर्फे सर्व महिलाना आज दिनांक ८/३/२०१९ !!जागतिक महिला दिवसाच्या !! हार्दिक शुभेच्छा. वैश्य सोनार समाजातील अकोला हि एकमेव अशी हि संथा आहे कि यामध्ये अध्यक्ष व उपाध्यक्ष व महिला सदस्य , महिला संघटन अध्यक्ष ह्या महिल आहेत त्यांच्या उस्साह व सामाजिक बांधिलकी पाहता अकोला व वाशिम पूर्ण जिल्ह्यातील महिलांना एक समाज कार्याचे व्यासपीठ निर्माण करून दिले आहे. त्यांच्या ह्या कार्याला समस्त अकोला व वाशिम समाज बाधवान तर्फे हार्दिक शुभेच्छा.
सर्व समाज बाधवान तर्फे
अरुण बाळापुरे
(सचिव)
वैश्य सोनार संघ अकोला व वाशिम.
_______________________________________________________________________________
5. वैश्य सोनार संघ,अकोला व वाशिम. Iकोजागिरी कार्यक्रम व संघाची पूढील वाटचाल.I नविन चैतण्य,नविन दिशा,नविन उमेदित आज दि.28/10/18रोजी ःकोजागीरी पोनिँमा व समाज कार्याची पूढिल वाटचालःयाचा योग्य संगम घेवून कार्यक्रम सर्व समाज बांधवाच्या उपस्थितीत व श्री.मनोहरराव दोंदलकर यांच्या अध्यक्षतेखाली व सर्व तालूका प्रमूख यांच्या उपस्थितीत प्लाँट खरेदी साठी सहकार्य करण्याचे ठरविले .हा एक प्रकारे संघाचा प्रयत्न सफलतेचा चाणक्य द्रष्टिक्षेपाला सलगतिने स्पर्श होय. सर्वांनी कार्यक्रमा नंतर ःकोजागिरी दूध व अल्पोपहाराचा सर्वांनी आस्वाद घेतला.

 

 
अध्यक्षा,उपाध्यक्षा, सचिव.
_______________________________________________________________________________


3. वैश्य सोनार संघ अकोला व वाशिम संघ कारंजा प्रतिनिधी श्री सचिनभाऊ पोहेकर समाज व जनाहित कार्यामधे प्रखरतेने उस्साहित तनमनधनाने आमचे प्रतिनिधि यांनी जामठि बु. ते शेगांव पैदल वारीचे आयोजन केले त्याना अकोला व वाशिम समाज बांधवांन तर्फे हार्दिक शुभेच्छा. अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव व कार्यकारी मंडळ.
_______________________________________________________________________________

2. वैश्य सोनार संघ अकोला व वाशिम संघाच्या इतिहासात पुन्हा एका नावीन्यपूर्ण असा सन्मान व या परिसरातील पालक व पाल्ल्यान्ना मार्गदर्शक व प्रेरणादायक असा सन्मान .कु.दीपिका सोनार (गोटिवाले) अकोला यांना महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक संचालनालय पुणे राष्ट्रीय पूर्व प्रशिक्षणसाठी नियुक्ती झाली संघा तर्फ्र संघाचे सचिव श्रो अरुण गो बाळापुरे यांनी कु दीपिकाचे कौतुक केले.आमच्यासाठी हि गर्वाचि बाब आहे. वैश्य सोनर संघातर्फे अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा. अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव.
________________________________________________________________________________
1. श्री संत गजानन महाराज प्रगटदिन महोत्सव
====================
रविवार दि 17/2/२०१९ ला * वैश्य सोनार संघ ,अकोला व वाशिम.संघाद्वारे *श्री गजानन महाराज प्रगटदिनोत्सवव सामाजिक सहल कार्यक्रम संपन्न झाला. आपल्या समाज बांधवान तर्फे प्रथमच हा धार्मिक कार्यक्रम घेण्यात आला.
श्री गजानन महाराज यांच्या आशिर्वादाने सद्दगुरु यांचे साक्षात दरशनाचा लाभ व सद्गुरू च्या पावन ठिकाणी सर्व समाज बांधव मोठ्या संखेने उपस्थित होते सर्वांनी सद्द्गुरुच्या दर्शनाचा लाभ घेतला.
सद्द्गुरुंच्या आशिर्वादाने भविष्यात समाजाला भरभराटीचे दिवस बघायला मिळेल, सामाजिक कार्यक्रम राबविता येईल , समाज भवन यासाठी भूखंड खरेदी करता येईल, गरजुंना मदत करता येईल, मुलांना/मुलिंना शैक्षणिक मदत,असे अनेक उपक्रम / कार्यक्रम करता येईल .आर्थिक प्रगती झाली तरच सर्व कार्यक्रम महाराजांच्या आशिर्वादाने करता येईल.
याच अनुशंगाने महाराजांचा प्रगट दिन महोत्सव सपन्न झालाआहे.🌹🌹🌹
कार्यक्रमा ची रुपरेषा खालील प्रमाणे
दि,१७/2/२०१९ रविवार.
सकाळी ठिक 10:००वा Beauty Base Fashion सातव चौक जठारपेठ अकोला येथून बस प्रस्थान.
===================
नामस्मरण व पूजन
===================










१, प्रथम श्री सद्दगुरुं गजानन महाराज यांचे मुंडगाव येथील चरण स्पर्श पादुकाचे दर्शन झाले.बायजाबाई वाडाचे दर्शन.
२ अडगाव येथे श्री भास्कर महाराज समाधी दर्शन झाले
३,अकोट येथे सद्द्गुरु श्री गजानन महाराज परम भक्त स्व, त्रंबकराव वडालकर, वैश्य सोनार यांच्या कडील पावन श्री सद्द्गुरु गजानन महाराजांचि सक्षात चिलिम दर्शन सर्व समाज बांधवानि घेतले. व
नरहरी महाराज मंदिर दर्शन घेतले.
====================
महाप्रसाद
====================
श्री.संजयभाऊ वानखेडे अकोला यांनी श्री सद्द्गुरुच्या पावन भूमीमधे स्वादिष्ट महाप्रसाद (जेवण )दिले सर्वानी जेवणाचा आस्वाद घेतला.
श्रीसद्द्गुरुंचि महाआरती
अकोली जहांगीर येथील सद्गुरू श्रीगजानन महाराज यांच्या विहिरीचे साक्षातकार दर्शन केले व समाज बांधवानि सद्द्गुरुंचि महाआरति केली व प्रसाद घेतला.
परतवाडा- येथील वैश्य सोनार संघातर्फे रविवार, दि. १६/१०१६ रोजी दसरा स्नेहमिलनाचा कार्यक्रम गाडगेबाबा पानेरी संस्थान येथे मोठ्या आनंदात पार पडला. कार्यक्रम अध्यक्ष म्हणून श्री अविनाशराव चावरे ,प्रमुख पाहुने श्री सुधाकरराव दोंदलकर अँजनगाँव, डॉ प्रमोद शेटे,श्री कृष्णराव खेडकर ,श्री चंद्रकांत राजुरकर व इतर समस्त समाज बान्धव हजर होते .
_________________________________________________________________________________






0 comments:

Post a Comment

Upcoming event News आयोजित कार्यक्रम वार्ता

  • a
  • b
  • c

past event News संपन्न कार्यक्रम वार्ता

  • c
  • b
  • a

Download

forum मुक्तपीठ

forum मुक्तपीठ
सामाजिक मुक्तपिठ Social networking आमचा Telegram group सोबत संलग्न व्हा

Community Store Regestration

Community Store Regestration
समाज भांडार सूची फॉर्म

Matrimony Regestration

Matrimony Regestration
वधु वर माहिती फॉर्म

Directory form

Directory form
नामसूची फॉर्म

websit चे बदललेले नवे स्वरूप आपणास कसे वाटले?

Categories

Total Pageviews संकेतस्थळ दर्शक संख्या

Advertisement जाहिरात

facebook

Maps

Calander

Contact Form संपर्क फॉर्म

Name

Email *

Message *

Popular Posts