२२/०१/२०१७ तिळगुळ कार्यक्रम
दि.15 एप्रिल २०१६ रोजी 'वैश्य नवयुवक मंडळ, अमळनेर' ची कार्यकारिणीची मिटिंग प्रा.र.रा.बहुगुणे यांच्या अध्यक्षतेत, संदिप सराफ यांचे घरी संपन्न झाली. 'वार्षिक पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ' लवकरच तारीख निश्चित करुन घेण्यात येईल असे ठरले. 'ऑल इंडिया सोनार फेडरेशन' बाबत 'उद्दिष्टे व कार्य' विषयी सर्व माहिती देण्यात आली. AISFशी संलग्नता व्हावी असे सर्वानुमते ठरले.




अतिशय छान!
ReplyDeleteपुढील कार्यास शुभेच्छा!