यवतमाळ वैश्य सोनार संघ कार्यकारीणीची सभा/बैठक रविवार दि १६/१०/१६ रोजी संपन्न होवुन नवीन कायॆकारीणीची सवाॅनुमते, अंत्यत खेळीमेळीच्या वातावरणात निवड करण्यात आली, अध्यक्षपदी श्री. दत्ताञयपंत शेटये तर सचिवपदी सुहास नांदुरकर यांची निवड झाली, उपाध्यक्ष डाँ, विनोद मुडे, सुधाकरराव सपकाळ आणि कोषाध्यक्षपदी प्रमोद पिवळटकर तर सहसचिवपदी प्रंशात शिंगणे यांची निवड करण्यात आली, कायाॅध्यक्ष विलास बंगाले, समन्वक सारंग भटूरकर तसेच महीला प्रमुखपदी-सौ मेघा भटूरकर आदींची निवड करण्यात आली सभेच्या अध्यक्षस्थानी मा, विजयदादा नांदुरकर तर प्रमुख उपस्थिती म्हणुन माजी अध्यक्ष विनोद बिंड यांची लाभली होती, सभेला सवॆश्री -सुरेशराव वडनेरे, विवेक शेटये, संदिप ओझरकर, दिपक पिवळटकर, श्रीमती राजश्री गजानन बिंड, सौ, निता बंगाले, शिंगणे, शेटये, अंजली, रूपाली पिवळटकर, सौ शिलाताई शेटये, प्रीती सुहास नांदुरकर आणि सवॆ समाज बांधव उपस्थीत होते. नवनिवाॅचित कायॆकारीणीचे स्वागत विनोद बिंड यांनी केले
चीत्रावलोकन

Subscribe to:
Posts (Atom)

अतिशय सुंंदर !
ReplyDeleteपुढील कार्यास शुभेच्छा!